पा. पु. आयत्या मिळाल्या तर आवडतात खरं. पण तळण, पाक करणे एव्हढ्या मोठ्या कृतीमुळे कधी करून पाहिल्या नाहीत. बऱ्याच दिवसात खाल्या पण नाहीत. आता करून पहावे म्हणते.