साक्षी महाराज (सपा किंवा बसपावाले नाही बरं का, ते सध्या कुठल्या पक्षात आहेत हे कुणी सांगेल काय?),
तुमचे अश्या विषयांवरील लेख उत्तम असतात हे सांगणे न लगे. पण जवळपास प्रत्येक लेखात गांधींवर टोमणे मारून तुम्हाला काय मिळते? प्रत्येक लेखाला गालबोट लावायलाच हवे काय?
ह्याबाबतीत मी श्री. मिलिंद भांडारकर ह्यांच्या
जिथे तिथे क्रांतिकारकांचे गोडवे गाताना, एका महात्म्याची निंदा करायलाच पाहिजे का ? तरी हा लेख बरा म्हणायचा, कारण प्रत्यक्ष निंदा नाही, टोमणे असले तरी.
तात्यांचा पहिला प्रतिसाद वाचा, म्हणजे त्या पहिल्या दोन ओळींतून सर्वसाक्षींना जे ध्वनित करायचे होते, ते त्यांच्या चाहत्यांना ह्या कूटित रूपातूनही पोहोचले हे समजेल.