मांडल्याबद्दल सर्वप्रथम अभिनंदन. या विषयावरील जगभरात चाललेल्या प्रयत्नांचे समर्पक दुव्यांद्वारे, लेखाच्या विचारशृंखलेची भक्कम साखळी दिसते.
माझी संगणक प्रणाली लिहिण्याची पार्श्वभूमी नसल्याने, लिखाणाद्वारे जमेल तसे 'पांढऱ्यावर काळे' करण्याचा हातभार नक्कीच लागेल.
- मिलिंद२००६