कुठे शोधू कवितेतले मी चांदणे ।
इथे हाती कविता पडे ही 'चांदणे' ॥

वैभव, तुमच्या वैभवास साजेलशी सुंदर गझल !