जणु काही या पेयाची आपणास 'चहा' लागते.
'चाह' म्हणायचे आहे का?
असो. माझ्या मते इतर कोणत्याही पेयापेक्षा 'हाच' पेयाचा पेला अधिक ताजेतवाने करणारा असावा, म्हणून 'हाच' चा अपभ्रंश "चहा" असे झाले असावे.
- मिलिंद२००६