प्राजु
धन्यवाद! मुलांनाच काय ? आई ला पण पोळ्या करायचा कंटाळा येतो की!
अशा वेळी ब्रेड खाण्या पेक्षा हा चांगला पर्याय आहे.... तसंच इतर भाजा किंवा पाले भाजा घालून अजून पौष्टीक कारता येईल...
कोरी पाटी