अशा वेळी माझी अवस्था अजून वाचता न येणार्‍या
लहान मुलासारखी होते. गोष्टीच्या पुस्तकातली चित्रे आवडतात, चित्रांपलीकडेही काहीतरी आहे हे जाणवते पण नक्की काय ते कळत नाही.

अगदी १००% सहमत.

शास्त्रीय संगीताचा कसलाही गंध नसल्यामुळे त्यातील आनंद हातचा सुटतो आहे अशी खंत मनात आहे. येथे येणाऱ्या प्रतिसादांची आतुरतेने वाट पाहत आहे.

नीलकांत