त्याचे २ इंच जाडीचे(पुरीसाठी)तुकडे करून पुरी लाटणे

पुरी लाटताना कोणत्या बाजूने लाटायची? म्हणजे कापलेला पृष्ठभाग पोळपाटाला समांतर टेकेल अशी की तो पोळपाटाला आहे तसा काटकोनात ठेवून?

पाकातल्या पुऱ्या कशाबरोबर खायच्या? की नुसत्याच?