मला वाटते नव्या धोरणांत, इतिहासात २, ३ इतिहासपुरूष, महात्मे फक्त आणि बाकी अंधार असे काहीसे चित्र रंगवले आहे. त्याचा प्रतिवाद, प्रतिक्रिया म्हणून असे उल्लेख होत असावेत.
वाटते की नक्की:):) पण त्यासाठी मनोगत जबाबदार आहे काय:) ? असा 'बदला' भलत्या ठिकाणी काढणे योग्य आहे काय?

खेंच कर लायी है सब को क़त्ल होने की उमीद
आशिक़ों का आज जमघट कूचा-ए-क़ातिल में है

है लिहिताना विसरलो. कुणाचे तरी भलतेच बारीक लक्ष असते ही आनंदाची गोष्ट आहे.:)

एक से करता नहीं कोई दूसरा कोई भी बात
देखता हूँ मैं जिसे वो चुप तेरी मेहफ़िल में है

उर्दू-हिंदीत वाचताना वृत्ताच्या सोयीसाठी दीर्घ उच्चार ऱ्हस्व करून वाचले जाते. वरची ओळ  'एक से करता नहीं कोइ दूसरा कोई भि बात' अशी वाचून बघा. त्यातला बातमधल्या 'त' चा अगदी हलका उच्चार करावा.