हेच. मस्त लिहिले आहे. कुणी 'मोकळेहात' वापरून बोलतो आहे हे माहीत नसल्याने अनेकांचे अनेकदा गैरसमज झालेले बघितले आहेत.