"मनुष्यप्राणी शाकाहारींमध्ये का गणला जावा" याची मी वाचलेली (कुठे ते आठवत नाही) काही कारणे:

१.मनुष्यप्राण्याच्या आतड्यांची रचना मांस पचनासाठी बनविलेली नाही.

२. मांसाहारी प्राण्यांचे डोळे त्यांचा जन्म झाल्यावर काही दिवसांनी उघडतात.

३. मांसाहारी प्राण्यांना पाणी(कुठलाही द्रव) पिताना तोंडाने ओढून पिता येत नाही.