श्री. सर्वसाक्षी तळमळीने लिहितात यात शंकाच नाही.  त्यांच्या प्रदीर्घ लेखातील फक्त एका वाक्यातील (अघोषित) कल्पनेचाच मुख्य मुद्दा करून तसेच त्यात आत्महत्या म्हणजे गुन्हा असे चर्चेचे विषयांतर करून सभासदांनी तारतम्य बाळगले नाही याची उद्विग्नता आली.

 कलोअ,
सुभाष