विकिपीडियात Wikipedia:Bot requests स्वयंचलित प्रणालींची कल्पना आणि उपयोग होतो. मराठी शुद्धलेखन चिकित्से करिता देखील उपयोग करता येईल असे वाटते पण कसे करायचे याची अजून कल्पना नाही.
-------१०%लांब रेषा क्षमस्व---------------
शुद्धलेखन चिकित्सा
आता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.