चित्त महोदय,
संपूर्ण रचना येथे दिल्याबद्दल आभार.
स्वतः रामप्रसाद 'बिस्मिल' उत्तम कवी होते. 'बिस्मिल' त्यांचे टोपणनाव, त्यांचे तख़ल्लुस. अनेकांनी ती त्यांची रचना वाटते.

मी ही त्यातलाच एक होतो.
विकिपिडियावर सुद्धा ही त्यांचीच रचना आहे असे दिले आहे.

आभार,
--लिखाळ.