मांसाहारी नाही म्हणून शाकाहारी ही तर्कदुष्टता आहे. निसर्गात प्राण्यांचे तीन प्रकार आहेत. शाकाहारी, मांसाहारी व मिश्राहारी. माणूस तिसऱ्या प्रकारचा प्राणी आहे.