भाष यांचा अभ्यासपूर्ण प्रतिसाद आवडला.

आमच्या घरात तर चहाचा उच्चार सोडा चहाच्या लिंगनिश्चितीबद्दलही दुमत आहे.

आजीच्या मते ''(ती) चाय खातात'' आईच्या मते "(तो) चहा पितात''

आम्ही मात्र आईने चहा केला की पितो आणि आयेने (आजीने) चाय केली की खातो. :):)

                                                    साती काळे.