सर्वसाक्षी महोदय,आपले स्वातंत्र्यवीरांवरले लेखन नेहमीच स्फुर्तीदायक असते. हा लेखही त्याला अपवाद नाही. आपल्या लेखांतून नेहमी अशीच माहिती मिळत राहो ही आपणांस प्रार्थना.