हुतात्मा रामप्रसाद बिस्मिल हे उत्तर प्रदेशातले होते अशी माझी माहिती आहे, पडताळुन पाहीन. ते काकोरी अभियोगात फासावर गेले होते.
मलाही ही रचना त्यांचीच वाटत होती परंतु क्रांतिचे अभ्यासक कै. वि. श्री. जोशी यांचा एक उल्लेख ही रचना हसरत मोहानी यांची असल्याचे सांगत असल्याने तसा उल्लेख केला, कदाचित ती हुतात्मा रामप्रसाद बिस्मिल यांचीच असेल. चुकिच्या दुरुस्ती बद्दल धन्यवाद.