चित्त,
तुझ्या परखड प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद!
मी छोट्या बहरात लिहण्याच्या प्रयत्नात होतो पण नीट जमलं नाही हे खरं!
त्या सुस्त मैफलीला
लाभो नवा तराणा--- ही सुधारणा करता येईल.
'दिवाणा'च्या शेरा ऐवजी दुसरा शेर लिहण्याचा प्रयत्न आहे.
इतर शेराबद्दल मत कळवावे.
जयन्ता५२