ज्याने नाही पाहिला आवा त्याने लावला दिवा
ह्या म्हणीचा अर्थ (आवाचा नेमका अर्थ) कोणी सांगून शकेल का ?
माझ्या समजुतीप्रमाणे आवा म्हणजे काजवा किंवा तत्सम छोटा प्रकाश देणारी वस्तू असावी