सर्वसाक्षी, लेख नेहमीप्रमाणे वाचनीय आहे. आपल्या चिकाटीची कमाल आहे, ही लेखमाला आपण नियमाने चालवत आहात.आपले विवेचनही पटले. (मला तर एवढ संयम राखणे शक्य झाले नसते.)पुढील लेखांसाठी शुभेच्छा.