चित्त,
   आभार. कालच सुनिताबाईंचे 'आहे मनोहर तरी' वाचले. त्यात त्या स्वतःच्याबाबतीत या कवितेचा उल्लेख करतात. तेव्हा ही कविता कुठे मिळाली तर वाचावी असे वाटले होते. आणि आजच इथे मिळाली. तुमचे आभार.
   शिवाय orkut वर पाठवलेल्या दोन्ही गज़ल ही छान.

-ओंकार.