विसरलेल्या हुतात्म्याचि आठवण करुन दिल्याबद्दल आभारी आहे.
असेच लेखन बाबु गेनु, ग़ोगटे Vishwas, चाफेकर बन्धु विषयि लिहा ही नम्र
विनन्ति!
आज काल सर्वत्र गल्ली बोळात आमरण उपोषण करण्याचि घोषणा करणारे
अनेक राजकारणि आहेत, फक्त १६ एक तासाने ते समाप्त करण्याचि आधिच व्यवस्ता केलेलि असते. पुरावा हवा असेल तर कुठलेहि वर्तमानपत्र पहा.
१९४७ नन्तर पट्टाभी श्री रामलु ने उपोषण करुन आन्ध्राप्र्देश निर्मिती करवलि.
हे शेवटचे प्राणन्तिक उपोषण. सर्वसाक्षी ने लेखान्कित केलेले कोणिहि देशभक्त
लखपति बनले नाहीत. मन्त्रीपदासाठि त्यानि देशद्रोह केला नाहि. पैसे खाल्ले नाहि. त्याना मानाचा मुजरा देणे ही आजचि गरज आहे! हे माझे प्रान्जळ मत आहे.
मानव