चित्रे आणि शीर्षके आवडली. खासकरुन 'माऊ'ली. शेवटून दुसऱ्या चित्रात 'कानामागून आली आणि तिखट झाली' असा हतबल भाव चेहऱ्यावर अगदी लख्ख उमटला आहे. :)