तुमचा त्याच्याशी काडीमात्र संबंध नाही.

नाही पसंत पडली तर चर्चेत भाग कशाला घ्यायचा ? तुम्हाला कुठे मारून मुटकून चर्चा वाचण्यास आणि प्रतिसाद लिहिण्यास भाग पाडत आहे.

आपल्या उद्धट भाषेचा मी निषेध करतो.

आपण येथे चर्चेस प्रस्ताव मांडला असल्यामुळे प्रत्येक मनोगतीसाठी तो आहे. ज्यांना आवडेल ते भाग घेतील. पण 'तुमचा त्याच्याशी काडीमात्र संबंध नाही.' हे सांगण्याचा तुमचा हक्क नाही. हे विधान व्यासपीठीय संकेतांचा भंग करणारे आहे.

 

अवांतर:

१) चर्चा सुरु करताना चर्चेचा उद्देश स्पष्ट न केल्यास चर्चा अयोग्य मार्गाने जाऊ शकते याची नोंद घ्यावी.

२) आधी होऊन गेलेल्या चर्चांची माहिती तुम्हाला नसणार हे गृहीत धरले आहे. तरी या विषयावरील अधिक माहितीसाठी 'ह्यावरून आठवलं' यात सापडणाऱ्या चर्चा वाचाव्यात.