"गूम खाणे" म्हणजे माझं चुकलं हो! "जूम खाणे" लिहायला हवं होतं.
उदाहरणार्थ "पाऊस जूम खात नाही!" 'The rains won't budge.'
"जूम" ह्या शब्दाची व्युत्पत्ति फारशी च्या "जुंबिश" 'motion' ह्या शब्दापासून आहे म्हणून मोल्सवर्थ साहेबांचं म्हणणं आहे.
पीटरराओ