चारोळ्या छान आहेत. गुलाबखुणा हा शब्दप्रयोग आवडला.
कविता ही अशीच असतेजी हळूहळू फुलत जातेमनाच्या हिंदोळ्यावरहलके हलके डुलत जाते.
खूप हळुवारपण उतरला आहे!
-प्रभावित