१)खाऊन ढेकर देणे : लबाडीने गिळंकृत करणे
२)खाऊ जाणे तो पचवू जाणे
३)जीव प्राण खाणे : फार त्रास देणे
४)खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी
५)खायचे दात वेगळे आणि दाखवावयाचे दात वेगळे
६)खायला काळ भुईला भार
७)खाई त्याला खवखवे
८)खाल्ल्या घरचे वासे मोजणे
९)खाल्ल्या अन्नाला जागणे
१०)खाववेना तर खाववेना लवंडूनही देववेना