कुशग्र साहेब यांस,
आभारी! मला कदाचित म्हणायला हवं होतं कि "खाणें" ह्या क्रियापदाबोरोबर नामें यायला हवीत आणि जी नामें येतात ती कर्मवाचक व्हायला पाहिजेत. उदाहरणार्थ, "जीव / प्राण खाणें" ह्यांच्या सारखी.
आपला, पीटरराओ