जाऊदे ,वरिल विचारांनी उद्विग्न होऊन आजपासून मी फक्त जीवजंतूरहित हवा आणि पाणी सेवन करून जगण्याचा विचार करतेय.
... आणि मीठ!
मीठाचा समावेश करता येणार नाही. मीठ हे जंतूनाशक मानले जाते. (हल्लीच मला माऊथवॉश वापरण्याऐवजी दंतवैद्यांनी मीठाच्या पाण्याचा वापर करण्यास सुचवले आहे.) त्यामुळे दातांवर आणि तोंडातील जंतू मरण्याचा संभव आहे.