संजय,
कविता आवडली. पण ही एकच कविता असून मधे ३ वेळा रेषा का आहेत आणि कवितेत साधारण धृपदाच्या २ ओळींची पुनरावृत्ती करतात, आपण पहिल्यांदा लिहीलेल्या ८ ओळी परत शेवटी का लिहील्या आहेत हे कळले नाही. (कॉपी पेस्ट चूक तर नव्हे??)
पण कविता सुंदर आहे. प्रेयसीने झिडकारलेल्या प्रेमवीराची वेदना मनाला भिडते आहे ओळीतून.
आपली(शंकेखोर)अनु