प्रसारमाध्यमे इतक्या करूण, हेलावणाऱ्या गोष्टींना 'कव्हर' का करत नाहीत याचे आश्चर्य वाटते.

सरळ प्रसारमाध्यमांना दोष देण्याआधी या प्रश्नांची उत्तरे प्रत्येकाने स्वत:लाच विचारावीत. आपण काय बघतो? विदर्भातल्या एका शेतकऱ्याची आत्महत्या? का द मेकींग ऑफ 'कभी अलविदा ना कहेना'?