म्हणजे माऊची जांभई. ( झोपेची वेळ झालीच आहे तेव्हा या सुखी प्राण्याकडे पाहून) मलाही झोप आली.
चित्रे आणि शिर्षके दोन्ही छान आहेत. आवडली.