मन रंगांची भिंगरी
खुले इंद्रधनुपरी

विचारांचे विविध रंग साठवणाऱ्या मनाला याहून सुरेख उपमा नाही,
बढीया !  खूपच सुंदर रचना, खरंच उच्च दर्जाची कविता आहे.

अजय