देवनामप्रिय प्रियदर्शी (माझ्या प्रतिसाद चुकून देवनामप्रिय झाले आहे वर). प्रियदर्शी विसरलो होतो. धन्यवाद.आता रोमिला थापरचे अशोक एँड डिक्लाइन ऑफ़ मोर्याज़ हे पुस्तक पुन्हा एकदा शोधून वाचतो आणि प्रियदर्शीबाबत सविस्तर लिहितो. वेळ मिळेल तसे.