धपाटा खाणे. (चालेल का?)
पुलंच्या "असा मी असामी" वरून काढलेल्या नाटकात पाहिल्याप्रमाणे धोंडोपंत आपल्या बायकोला सांगतात तिच्या वडिलांबद्दल...
"हो, तुमच्या अप्पांनी घरी बसून खाल्ले. खाण्यासारखे नव्हते ते विकून खाल्ले. पुढे कार्यालयात नको ते खाल्ले आणि मग तुरुंगाची हवा खाल्ली. आयुष्यभर जावयाचा जीव खाल्ला आणि गेले."
नेमके शब्द आठवत नाहीत. जमल्यास उद्यापर्यंत सांगीन. कोणाला माहीत असल्यास कृपया लिहावेत. :)