आमच्या घरात तर चहाचा उच्चार सोडा चहाच्या लिंगनिश्चितीबद्दलही दुमत आहे.

आजीच्या मते ''(ती) चाय खातात'' आईच्या मते "(तो) चहा पितात''

चहाच्या पेल्यावरील या वादाला चहाच्या पेल्यातील वादळ म्हणता येईल काय?

- टग्या.

अवांतर: दुवादुवा