ही कविता आहे? गारवा ऐकून स्फुरण घेतलेलं दिसतंय.

हि कविता आहे?
मला नाही वाटत.
प्रेमळ संवाद आहे
पण कविता नाही पटत

आता तूही चिडशील,
चिडका प्रतिसाद देशील,
तरी ही मी म्हणे, राजा,
संवाद म्हण हवं तर, कविता नाही पटत.

मग म्हणशील तूच,
पटत नाही तर सोडून दे,
कवीला कल्पना असते,
त्याला अस नाही पटत.
 
मी म्हणेन जाऊदेत रे,
तुझ्यासाठी कल्पना,
तुझ्यासाठी कविता,
किती ही म्हणालास तरी ही, कविता नाही पटत.