मुळात हिंदुस्थानास चहाची ओळख जर इंग्रजांनी करून दिली, तर मग हिंदुस्थानातील विविध भाषांतील चहाकरिताचे शब्द (चहा, चाय, चाह, चा वगैरे) हे "टे-ते"(इंग्रजी / पश्चिम युरोपीय आवृत्ती)पेक्षा "चा"(आशियाई / पूर्व युरोपीय आवृत्ती)च्या जवळ कसे?

- टग्या.