खूपच सुंदर चित्रं आहेत, विश्वमोहिनी ! शीर्षकही झकास निवडली आहेस. श्रीच्या ढेबीची आठवण आली. नंदनचा शेरा वाचून खूप हसू आलं. :D