उन खाणे- सकाळच्या उन्हाचा आनंद झेणे
हवा खाणे- याचे लावू तितके अर्थ होतील.
मात खाणे- हरणे
वेळ खाणे - वेळ वाया घालवणे
पुस्तकाची पानं खाणे - पुस्तकी किड्यासाठी असलेला वाक्प्रचार.
चपला खाणे- मुलींच्या किंवा भाषणादरम्यान ऐकणार्यांच्या.