वरदा एकदम मस्त चित्रे आणि शीर्षके. मजा आली.
माऊली, माऊच्या कुशीत माऊ, लोकरीचा गुंडा ही चित्रे विशेष आवडली. कानाखालचे मांजर उचलून घ्यावेसे वाटते :)