नीलकांत, भाष, तात्या, विचक्षण, वैद्य
प्रतिसाद आणि माहितीबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.
श्रवणभक्तीची आवड आहेच, आपल्या प्रतिसादांमुळे जोम वाढला.
जास्त विचार न करता ऐकावे हे पटले.
"जगसो जाके लागे बिरानी"
हे ऐकताना मनात ज्या भावना उचंबळून येतात त्यांचं वर्णन शब्दांमध्ये
करणे अशक्य आहे. मला अध्यात्मात गती नाही पण जर ब्रह्म म्हणजे हेच
असे मला कुणी सांगितले तर मी मानायला तयार आहे.
आपला,
हॆम्लेट