मराठी ब्लॉग विश्वात आपले स्वागत असो.
काही ',मनोगतीं' ना आता मनोगत उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी मी केलेले लेखन मी एक ब्लॉग सुरु करून त्यावर टाकावे असे मला कळवले होते.
ही काय भानगड आहे असा प्रश्न मलाही पडलाय तरी या ब्लॉगच्या निमित्ताने अनेक वेगळे (धाडसी, नवे आणि 'नियम शुचितेच्या' बंधनात न जखडलेले) विचार लोकांसमोर येवोत.
शुभेच्छा!!