छोटी बहर असल्यामुळे कमीच शब्द वापरता येतात... सहजता सांभाळणे कठीण जाते.
मी थांबलो जिथेहीत्यांचाच तो ठिकाणा
शतकात या विसाव्याका कायदा पुराणा? हे दोन्ही शेर आवडले.