सदैव माझ्यासमोर असतो तुझा चेहरा
डोळे मिटल्यावरही दिसतो तुझा चेहरा...
वाव्वा.. मतला फार आवडला.

तुझा चेहरा इतका माझ्या समोर असतो-
आरशात मी बघून फसतो तुझा चेहरा...
हा शेरही चांगला आहे. आरशात मी बघून फसतो माझा चेहरा करता येणार नाही खालच्या ओळीत. पण तेच कदाचित तुम्हाला अपेक्षित असावे.

गझल आवडली.

चित्तरंजन