खरे तुला मी किती काळ बघितलेच नाही!
उगीच वाटत आहे रुसतो तुझा चेहरा...
वा. हा चांगला शेर आहे. सुटला कसा? बघितलेच नाही.:)  बघितलेच नाही ऐवजी पाहिलेच नाही केल्यास वाचताना अडखळणार नाही.