तात्यांनीही आपला ब्लॉग सुरु केला आहे हे आता बऱ्याच जणांना माहीत झाले असेलच. (दुवा मिळत नाहीये. :( )

आजच रोहिणी ताईंनी आपला पाककृतींचा ब्लॉग सुरू केल्याचे दिसून आले.

माझ्यातर्फे त्यांना अनेक शुभेच्छा!

अशा अनेक गुणी माणसांच्या अनुदिनी वाचनात याव्यात ही अपेक्षा.