ऐतखाऊंना मांसाहार काय अन शाकाहार काय? जे ऐते मिळते ते सगळेच आवडते.
या प्रतिसादा बद्दल माफ करा पण निरूभाउ म्हणतात ते योग्य आहे. जशी आपली भाषा तसे उत्तर.
अवांतर: ब्रिटिश टिव्ही चॅनेल्स वर लोकांना शाकाहार जास्त करा म्हणून सांगणाऱ्या ब्रिटिश काकूंचे कार्यक्रम लागतात.