तात्यांपासून संजोपरावांपर्यंत सर्व नव्या ब्लॉगधारकांना शुभेच्छा.चित्तरंजनब्लॉग अपने बस का रोग नही. मी आपला ब्लॉग(अनुदिनी) काढून टाकला आहे. त्यामुळे फार ब्लॉगविश्वाचे फार नुकसान झाले नाही ही जमेची बाजू आहे.